व्यवसाय मराठी आणि इंग्लिशमध्ये l Professions in Marathi and English

व्यवसाय मराठी आणि इंग्लिशमध्ये l Professions in Marathi and English

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपल्यातील प्रत्येकजण जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी काही ना काही उद्योगधंदा करत असतो, वकील असेल, शिक्षक असेल किंवा कोणता कारागीर असेल. आपण लहान असताना मोठेपणी सैनिक होणार, डॉक्टर होणार अशी स्वप्नेही रंगवत असतो. यालाच व्यवसाय असं म्हणतात. अशाच व्यवसायांची ( व्यवसायांचे प्रकार) इंग्लिश आणि मराठी मधील नावे आणि त्यांचे उच्चार येथे आपण बघणार आहोत.

हेही वाचा: इंडस्ट्री 4.0 म्हणजे नेमकं काय l What is Industry 4.0 in Marathi

व्यवसाय मराठी आणि इंग्लिशमध्ये l Professions in Marathi and English

अ. क्र. इंग्लिश (English)  मराठी उच्चार (Marathi Pronunciation) मराठी  (Marathi) इंग्लिश उच्चार (English Pronunciation)
Actor अॅक्टर नट Nat
Architect आर्किटेक्ट वास्तुविशारद Vastuvisharad
Artist आर्टिस्ट कलावंत Kalavant
Author ऑथर लेखक Lekhak
Barber बार्बर न्हावी Nhavi
Blacksmith ब्लॅकस्मिथ लोहार Lohar
Businessman बिझनेसमन उद्योजक Udyojak
Carpenter कारपेंटर सुतार Sutar
Chartered Accountant चार्टर्ड अकाऊटंट सनदी लेखापाल Sanadi Lekhapal
१० Chef शेफ आचारी Aachari
११ Dentist डेंटिस्ट दंतवैद्य Dantavaidya
१२ Director डायरेक्टर दिग्दर्शक Digdarshak
१३ Doctor डॉक्टर वैद्य Vaidya
१४ Driver ड्रायवर चालक Chalak
१५ Engineer इंजिनियर अभियंता Abhiyanta
१६ Farmer फार्मर शेतकरी Shetkari
१७ Fisherman फिशरमन कोळी Koli
१८ Goldsmith गोल्डस्मिथ सोनार Sonar
१९ journalist जर्नलिस्ट पत्रकार Patrakar
२० Judge जज न्यायाधीश Nyayadhish
२१ Lawyer लॉयर वकिल Vakil
२२ Loco Pilot लोको पायलट लोको पायलट Loco Pilot
२३ Mason मेसन गवंडी Gavandi
२४ Music Director म्युझिक डायरेक्टर संगीतकार Sangitkar
२५ Painter पेंटर चित्रकार/ रंगारी Chitrakar/ Rangari
२६ Pilot पायलट वैमानिक Vaimanik
२७ Player प्लेयर खेळाडू Kheladu
२८ Poet पोएट कवी Kavi
२९ Police पोलिस पोलिस Polis
३० Porter पोर्टर हमाल Hamal
३१ Postman पोस्टमन टपालवाहक Tapalvahak
३२ Potter पॉटर कुंभार Kumbhar
३३ Priest प्रिस्ट भटजी/ पुजारी Bhataji/ Pujari
३४ Scientist सायंटिस्ट शास्त्रज्ञ Shastradnya
३५ sculptor स्कल्प्टर शिल्पकार Shilpakar
३६ Shoemaker शूमेकर चांभार Chambhar
३७ Singer सिंगर गायक Gayak
३८ Soldier सोल्जर सैनिक Sainik
३९ Tailor टेलर शिंपी Shimpi
४० Teacher टिचर शिक्षक Shikshak
४१ Washerman वॉशरमन धोबी Dhobi
४२ Weaver वेवर विणकर Vinakar

 

हेही वाचा: ओटीपी, क्यू आर कोड, पॅन अशा काही महत्त्वाच्या शब्दांचे फूल फॉर्म l Full forms of some important terms like OTP, QR code, PAN in Marathi

व्यवसाय मराठी आणि इंग्लिशमध्ये l Professions in Marathi and English

आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका

Leave a comment