वाहने / गाड्यांची मराठी नावे l Vehicle names English to Marathi

वाहने / गाड्यांची मराठी नावे l Vehicle names English to Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो अगदी लहानपणापासून प्रवास म्हटलं की आपण खूप खुश होतो.  जुन्या काळातील बैलगाडी, घोडागाडी आताच्या काळातील रिक्षा, कार, बस ते अगदी झूक झूक आगीनगाडी आणि आकाशात झेपावणारे विमान या आणि अशा अनेक वाहनांतून प्रवास करणे ही कायमच आपल्यासाठी आनंददायी गोष्ट असते. यातीलच काही प्रमुख वाहनांची इंग्लिश आणि मराठी मधील नावे आणि त्यांचे उच्चार येथे आपण बघणार आहोत.

हेही वाचा: इंडस्ट्री 4.0 म्हणजे नेमकं काय l What is Industry 4.0 in Marathi

प्रामुख्याने वाहनांचे पुढील प्रमुख प्रकार आहेत

जमिनीवरून प्रवास करणारी वाहने l Road Vehicles in Marathi

पाण्यातून प्रवास करणारी वाहने l Water Vehicles in Marathi

हवेतून प्रवास करणारी वाहने l Air Vehicles in Marathi

वाहने / गाड्यांची मराठी नावे l Vehicle names English to Marathi

 

जमिनीवरून प्रवास करणारी वाहने l Road Vehicles in Marathi
अ. क्र. इंग्लिश (English)  मराठी उच्चार (Marathi Pronunciation) मराठी  (Marathi) इंग्लिश उच्चार (English Pronunciation)
१ Ambulance अॅम्ब्युलन्स रुग्णवाहिका Rugnavahika
२ Bicycle बायसिकल सायकल Saykal
३ Fire truck फायर ट्रक बंब Bamb
४ Bulldozer बुलडोझर बुलडोझर Bulldozer
५ Bullock Cart बुलक कार्ट बैलगाडी Bailgadi
६ Bus बस बस Bus
७ Car कार कार Car
८ Chariot कॅरियट रथ Rath
९ Crane क्रेन क्रेन Crane
१० Dumper डंपर डंपर Dumper
११ Freight Train फ्रेट ट्रेन मालगाडी Mallgadi
१२ Jeep जीप जीप Jeep
१३ Mixer मिक्सर मिक्सर Mixer
१४ Motorcycle मोटरसायकल मोटरसायकल Motorcycle
१५ Railway रेल्वे रेल्वे Railway
१६ Rickshaw रिक्षा रिक्षा Rickshaw
१७ School Bus स्कूल बस शाळेची बस Shalechi Bus
१८ Scooter स्कूटर स्कूटर Scooter
१९ Tank टॅंक रणगाडा Ranagada
२० Tanker टँकर टँकर Tanker
२१ Tempo टेम्पो टेम्पो Tempo
२२ Tractor ट्रॅक्टर ट्रॅक्टर Tractor
२३ Truck ट्रक ट्रक Truck

 

वाहने / गाड्यांची मराठी नावे l Vehicle names English to Marathi

हेही वाचा: उल्का किंवा उल्कापात म्हणजे काय? l What is Meteor or Meteor shower in Marathi

पाण्यातून प्रवास करणारी वाहने l Water Vehicles in Marathi
अ. क्र. इंग्लिश (English)  मराठी उच्चार (Marathi pronunciation) मराठी  (Marathi) इंग्लिश उच्चार (English Pronunciation)
१ Boat बोट होडी Hodi
२ Ship शिप जहाज Jahaj
३ Speedboat स्पीडबोट स्पीडबोट Speedboat
४ Submarine सबमरीन पाणबुडी Panbudi

 

वाहने / गाड्यांची मराठी नावे l Vehicle names English to Marathi

 

हवेतून प्रवास करणारी वाहने l Air Vehicles in Marathi
अ. क्र. इंग्लिश (English)  मराठी उच्चार (Marathi Pronunciation) मराठी  (Marathi) इंग्लिश उच्चार (English Pronunciation)
१ Airplane एरोप्लेन विमान Viman
२ Airbus एयरबस मोठे प्रवसी विमान Mothe Pravasi Viman
३ Balloon बलून उडणारा फुगा Udanara Fuga
४ Fighter Jet फायटर जेट लढाऊ विमान Ladhau Viman
५ Helicopter हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर Helicopter
६ Parachute पॅराशुट पॅराशुट Parashute
७ Rocket रॉकेट रॉकेट Rocket
८ Spaceship स्पेसशिप यान Yaan

 

हेही वाचा: मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे नक्की किती? How much is Million, Billion, Trillion exactly in Marathi.

वाहने / गाड्यांची मराठी नावे l Vehicle names English to Marathi

आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका

Leave a comment