धान्ये आणि कडधान्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये l Grains and Pulses in Marathi and English

धान्ये आणि कडधान्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये l Grains and Pulses in Marathi and English

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपल्या शरीराच्या ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे आपला आहार आणि यातील प्रमुख अन्नघटक म्हणजे धान्ये आणि कडधान्ये. शरीराचे पोषण आणि शरीराला लागणारी ऊर्जा प्रामुख्याने आपल्याला मिळते ती धान्ये, कडधान्ये, डाळी अशा मुख्य घटकांमधून. याच धान्य आणि कडधान्यांची इंग्लिश आणि मराठी मधील नावे आणि त्यांचे उच्चार या लेखात आपण बघणार आहोत.

हेही वाचा: झाडांची मराठी नावे l Tree names English to Marathi

धान्ये आणि कडधान्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये l Grains and Pulses in Marathi and English

धान्ये l Grains

ज्या दाण्यांचे दोन भागात विभाजन करता येत नाही त्यांना तृणधान्य किंवा धान्य असं म्हणतात. धान्य म्हणजे खाण्यायोग्य झाडांच्या बिया! ज्या कोरड्या करून साठवता येतात आणि शिजवून खाता येतात. धान्ये ही कर्बोदकांचा (कार्बोहायड्रेट्स) मोठा स्त्रोत आहे. अशाच धान्यांची नावे पुढे दिली आहेत.

अ. क्र. इंग्लिश (English)  मराठी उच्चार (Marathi Pronunciation) मराठी  (Marathi) इंग्लिश उच्चार (English Pronunciation)
१ Rice राईस तांदूळ Tandool
२ Wheat व्हिट गहू Gahu
३ Finger miller फिंगर मिलर नाचणी Nachani
५ Sorghum सोर्घम ज्वारी Jwari
६ Pearl millet पर्ल मिलेट बाजरी Bajari
७ Maize/corn मेझ/ कॉर्न मका Maka
८ Barley बार्ली सातू Satu

 

हेही वाचा: भाज्यांची नावे मराठी आणि इंग्लिश l Vegetables names in Marathi and English

धान्ये आणि कडधान्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये l Grains and Pulses in Marathi and English

 

धान्यांपासून केले जाणारे पदार्थ l Grain-based foods

तृणधान्यांची साले काढणे, त्यांना दळणे अशा काही प्रक्रिया केल्यानंतर त्यांचे आहारात वापरण्यायोग्य आणखीही काही पदार्थ केले जातात. तृणधान्यांपासून तयार केले जाणारे आणि रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे असेच काही पदार्थ पुढे दिले आहेत.

अ. क्र. इंग्लिश (English)  मराठी उच्चार (Marathi Pronunciation) मराठी  (Marathi) इंग्लिश उच्चार (English Pronunciation)
१ Semolina सेमोलिना रवा Rava
२ Flattened rice फ्लॅटन राईस पोहे Pohe
३ Puffed rice पफ्ड राईस चूरमूरे Churamure
४ Refined white flour रिफाईन व्हाईट फ्लोअर मैदा Maida

 

हेही वाचा: फुलांची नावे मराठी आणि इंग्लिश l Flowers names in Marathi and English

धान्ये आणि कडधान्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये l Grains and Pulses in Marathi and English

 

कडधान्ये l Pulses

ज्या दाण्यांचे दोन समान भागात (द्विदल) विभाजन करता येते त्यांना कडधान्ये असे म्हणतात. प्रामुख्याने उसळी करण्यासाठी कडधान्यांचा वापर होतो. अशाच काही प्रमुख कडधान्यांची नावे पुढे दिली आहेत.

अ. क्र. इंग्लिश (English)  मराठी उच्चार (Marathi Pronunciation) मराठी  (Marathi) इंग्लिश उच्चार (English Pronunciation)
१ Green peas ग्रीन पीज हिरवे वाटाणे Hirave Vatane
२ Gram ग्राम हरभरा/ छोले Harbhara/ Chhole
३ Green gram ग्रीन ग्राम मूग Moog
४ Horse Gram हॉर्स ग्राम कुळीथ Kulith
५ Black peas ब्लॅक पीज काळे वाटाणे Kale Vatane
६ Pitcher पिचर मटकी Mataki
७ Black-eyed beans ब्लॅकआय बिन्स चवळी Chavali
८ Lentil लेंटिल मसूर Masur
९ Pigeon pea पिघन पी तुरी Turi
१० Black gram ब्लॅक ग्राम उडीद Udid
११ Soyabean सोयाबीन सोयाबीन Soyabin
१२ Peanuts पिनट्स शेंगदाणे Shengadane
१३ Kidney beans किडनी बिन्स राजमा Rajama

 

धान्ये आणि कडधान्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये l Grains and Pulses in Marathi and English

 

डाळी I (Split) Pulses

कडधान्ये की जी द्विदल असतता त्यांचे दोन भाग करून आणि साल काढून डाळ मिळवली जाते. डाळीत भरपूर प्रथिने (प्रोटिन्स) असतात. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी डाळी हा प्रथींनांचा ऊत्तम पर्याय मानला जातो. आमटी या भारतीय जेवणातील मुख्य प्रकरासाठी डाळी सर्वाधिक वापरल्या जातात.

अ. क्र. इंग्लिश (English)  मराठी उच्चार (Marathi Pronunciation) मराठी  (Marathi) इंग्लिश उच्चार (English Pronunciation)
१ Split green gram स्प्लिट ग्रीन ग्राम मूगडाळ Moogdal
२ Split pigeon pea स्प्लिट पिघन पी तूरडाळ Toordal
३ Split lentil स्प्लिट लेंटिल मसूर डाळ Masoordal
४ Split black gram स्प्लिट ब्लॅक ग्राम उडीदडाळ Udid dal
५ Split chickpeas स्प्लिट चिकपिज चणाडाळ Chanadal

 

हेही वाचा: फळांची नावे मराठी आणि इंग्लिश l Fruits names in Marathi and English

धान्ये आणि कडधान्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये l Grains and Pulses in Marathi and English

आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका

Leave a comment