मराठी लेखक आणि कवी यांची नावे आणि टोपणनावे I Names and Nicknames of Marathi Writers and Poets

मराठी लेखक आणि कवी यांची नावे आणि टोपणनावे I Names and Nicknames of Marathi Writers and Poets

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपल्या मराठी भाषेला समृद्ध करण्यात अनेक लेखक कवींनी मोलाचा हातभार लावलाय. मराठी वाङ्मयाच्या माध्यमातून या साहित्यिकांनी अनेक पिढ्या घडवल्यात. अगदी संत ज्ञनेश्वर, संत तुकाराम ते आत्ताच्या पिढीतील सौमित्र, संदिप खरे अशी असंख्य नावे आपल्यासमोर आहेत. परंतु यातल्या कित्येकांची खरी नावं आपल्याला माहीत नसतात कारण ते टोपण नावाने वावरतात. अशाच काही प्रमुख साहित्यिकांची टोपण नावे आणि मूळ नावे येथे दिली आहेत.

हेही वाचा: अभिजात मराठी म्हणजे नक्की काय? What is classical-Abhijaat Marathi?

साहित्यिक Name in English टोपणनाव Nickname
आत्माराम रावजी देशपांडे Aatmaram Ravaji Deshpande अनिल Anil
बा.सी. मर्ढेकर Ba Si Mardhekar मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी Marathi Navakavyache/ Navakviteche Janak, Nisargapremi
चिंतामण त्रंबक खानोलकर Chintaman Tryambak Khanolkar आरती प्रभू Aarati Prabhu
दादोबा पांडुरंग तर्खडकर Dadoba Pandurang Tarkhadkar मराठी भाषेचे पाणिनी Marathi Bhasheche Panini
ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी Dnyaneshwar Vithhalpant Kulkarni संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwar
गोपाल हरी देशमुख Gopal Hari Deshmukh लोकहितवादी Lokhitavadi
गोविंद विनायक करंदीकर Govind Vinayak Karandikar विंदा करंदीकर Vinda Karandikar
किशोर कदम Kishor Kadam सौमित्र Saumitra
कृष्णाजी केशव दामले Krushnaji Keshav Damle केशवसुत/आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक Keshavsut
माधव त्रंबक पटवर्धन Madhav Tryambak Patwardhan माधव जुलियन Madhav Juliyan
माणिक शंकर गोडघाटे Manik Shankar Godghate ग्रेस Gres
ना. चि. केळकर Na Chi Kelkar साहित्यसम्राट Sahityasamrat
ना.धो.महानोर Na dho Mahanor रानकवी Ranakavi
नारायण मुरलीधर गुप्ते Narayan Murlidhar Gupte बी Bee
नारायण सूर्याजीपंत ठोसर Narayan Suryajipant Thosar रामदास Samarth Ramdas
नारायण वामन टिळक Narayan Vaman Tilak रेव्हरंड टिळक Revharand Tilak
निवृत्ती रामजी पाटील Nivrutti Ramaji Patil पी. सावळाराम P. Savlaram
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे Purushottam Lakshman Deshpande पु. ल. देशपांडे/ पु. ल. Pu. La. Deshpande/ Pu. La.
प्रल्हाद केशव अत्रे Pralhad Keshav Atre केशवकुमार Keshavkumar
राम गणेश गडकरी Ram Ganesh Gadkari गोविंदाग्रज/बाळकराम Govindagraj/ Balakaram
सेतू माधवराव पगडी Setu Madhavrao Pagadi कृष्णकुमार Krushnakumar
शाहीर राम जोशी Shahir Ram Joshi शाहिरांचा शाहीर Shahiranche Shahir
त्रंबक बापूजी डोमरे Tryambak Bapuji Thombare बालकवी Balkavi
तुकाराम बोल्होबा आंबिले Tukaram Bolhoba Aambile संत तुकाराम Sant Tukaram
वसंत पुरुषोत्तम काळे V Pu Kale व. पु. काळे/ व. पु. Va. Pu. Kale/ Va. Pu
विष्णू वामन शिरवाडकर Vishnu Waman Shirvadkar कुसुमाग्रज Kusumagraj
विष्णुशास्त्री चिपळूणकर Vishnushastri Chipalunkar मराठी भाषेचे शिवाजी Marathi Bhasheche Shivaji
यशवंत दिनकर पेंढारकर Yashawant Dinkar Pendharkar महाराष्ट्र कवी aharashtra Kavi

 

हेही वाचा: मराठी महिने आणि भारतीय ऋतू l Marathi months and Indian seasons in Marathi

मराठी लेखक आणि कवी यांची नावे आणि टोपणनावे I Names and Nicknames of Marathi Writers and Poets

आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका

Leave a comment