झाडांची मराठी नावे l Tree names English to Marathi

झाडांची मराठी नावे l Tree names English to Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपल्या पृथ्वीवरील जैवविविधतेचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीवरील नाना तर्‍हेची झाडे! वृक्ष, झुडुपे, वेली, गवत असे एक ना अनेक प्रकार यामध्ये येतात. माणसाला अन्न, औषधे, सरपण, फर्निचर अशा कितीतरी गोष्टी या झाडांपासूनच उपलब्ध होतात. यातीलच काही मुख्य झाडांची इंग्लिश आणि मराठी मधील नावे आणि त्यांचे उच्चार येथे आपण बघणार आहोत.

हेही वाचा: भाज्यांची नावे मराठी आणि इंग्लिश l Vegetables names in Marathi and English

झाडांची मराठी नावे l Tree names English to Marathi

अ. क्र. इंग्लिश (English)  मराठी उच्चार                   (Marathi Pronounciation) मराठी (Marathi) इंग्लिश उच्चार                (English Pronounciation)
Saraca asoca सराका असोका अशोक Ashok
Mango मॅंगो आंबा Aamba
Mushroom मशरूम आळंबी Alambee
Oak ओक ओक Oak
Neem नीम कडूनिंब Kadunimb
Cotton कॉटन कपाशी Kapashi
Cashew कॅशू काजू Kajoo
Banana बनाना केळ Kel
Mangosteen मॅंगोस्टीन कोकम/ रातांबा Kokam/ Ratamba
१० sandalwood सॅंडलवूड चंदन Chandan
११ Tamarind टमरिंड चिंच Chinch
१२ Jute जुट ताग Taag
१३ Palm पाम ताड Taad
१४ Mulberry मल्बेरी तुती Tutee
१५ Basil बॅझिल तुळस Tulas
१६ Pine पाईन देवदार Devdar
१७ Eucalyptus युकॅलिप्टस निलगिरी Nilgiree
१८ Cactus कॅक्टस निवडुंग Nivadung
१९ Leafage लीफेज पालवी Palavee
२० Peepal पिपल पिंपळ Pimpal
२१ Areca अॅरेका पोफळ Pofal
२२ Jackfruit जॅकफ्रूट फणस Fanas
२३ Bamboo बांबू बांबू Bamboo
२४ Acacia अॅकॅशिया बाभूळ Babhool
२५ Mahogany महोगनी महोगनी Mahogani
२६ Coconut कोकोनट माड Maad
२७ Seedling सिडलिंग रोपटे Ropate
२८ Wood वूड लाकूड Lakood
२९ Mimosa मिमोसा लाजाळू Lajaloo
३० Banyan बन्यान वड Wad
३१ Forest फॉरेस्ट वन/ जंगल/ अरण्य Van/ Jangal/ Aranya
३२ Herb हर्ब वनस्पती Vanaspati
३३ Tree ट्री वृक्ष Vruksha
३४ Vine वाईन वेल Vel
३५ Ebony एबोनी शिसव Shisav
३६ Teak टीक साग Saag

 

हेही वाचा: उल्का किंवा उल्कापात म्हणजे काय? l What is Meteor or Meteor shower in Marathi

झाडांची मराठी नावे l Tree names English to Marathi

आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका

Leave a comment