श्री सूर्यनमस्कार मंत्र I Shree Suryanamaskar Mantra in Marathi and English

श्री सूर्यनमस्कार मंत्र I Shree Suryanamaskar Mantra in Marathi and English

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपले निरोगी आयुष्य आणि त्यासाठीचा व्यायाम याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीतने योगा, प्राणायाम असे  अनेक प्रकार आपल्या निरोगी आयुष्यासाठी सुचविले आहेत. सूर्यनमस्कार हा त्यातलाच अत्यंत महत्त्वाचा प्रकार. शरीर निरोगी राहण्यासाठी, स्नायू लवचिक राहण्यासाठी किंवा शरीर सुदृढ बनविण्यासाठी अनेक लोक सूर्यनमस्काराचा अवलंब करतात. आपल्या संस्कृतीने या व्ययामांना दिलेली मंत्रांची जोड आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील सुधारण्यास मदत करते.

सूर्यनमस्कार घालताना ज्या मंत्राचे उच्चारण केले जाते तो म्हणजे श्री सूर्यनमस्कार मंत्र! व्यायामासोबतच आपल्या सृष्टीचे पालनकर्ता श्री सूर्यादेवांना केले जाणारे हे वंदनच जणू.  हाच श्री सूर्यनमस्कार मंत्र पुढे दिला आहे.

हेही वाचा: पसायदान एक विश्वप्रार्थना l Pasayadan a universal prayer in Marathi

श्री सूर्यनमस्कार मंत्र

ओम मित्राय नमः

ओम रवये नमः

ओम सूर्याय नमः

ओम भानवे नमः

ओम खगाय नमः

ओम पूष्णे नमः

ओम हिरण्यगर्भाय नमः

ओम मरीचये नमः

ओम आदित्याय नमः

ओम सवित्रे नमः

ओम अर्काय नमः

ओम भास्कराय नमः

ओम श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः I

पूर्ण मंत्र

ॐ मित्र रवि सूर्य भानु खग पूषण हिरण्यगर्भ मरिची आदित्य सवित्रु अर्क भास्करेभ्यो नमो नम: I

श्री सूर्यनमस्कार मंत्र I Shree Suryanamaskar Mantra in Marathi and English

ओम मित्राय नमः Om Mitray namaha

ओम रवये नमः Om Ravaye namaha

ओम सूर्याय नमः Om Suryay namaha

ओम भानवे नमः Om Bhanave namaha

ओम खगाय नमः Om Khagay namaha

ओम पूष्णे नमः Om Pushne namaha

ओम हिरण्यगर्भाय नमः Om Hiranyagarbhay namaha

ओम मरीचये नमः Om Marichaye namaha

ओम आदित्याय नमः Om Aadityay namaha

ओम सवित्रे नमः Om Savitre namaha

ओम अर्काय नमः Om Arkay namaha

ओम भास्कराय नमः Om Bhaskaray namaha

ओम श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः I Om Shree Savitre Suryanarayanay namaha.

पूर्ण मंत्र

ॐ मित्र रवि सूर्य भानु खग पूषण हिरण्यगर्भ मरिची आदित्य सवित्रु अर्क भास्करेभ्यो नमो नम: I Om Mitra Ravi Surya Bhanu Khag Pushne Hiranyagarbha Marichi Aditya Savitru Ark Bhaskarebhyo Namo Namaha

हेही वाचा: व्यायाम करताना हृदयाची गती किती असावी? Ideal rate of heart beat during exercise in Marathi

श्री सूर्यनमस्कार मंत्र I Shree Suryanamaskar Mantra in Marathi and English

आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका

Leave a comment