माशांची नावे-सीफूड मराठी आणि इंग्लिश l Fish names-Seafood in Marathi and English

माशांची नावे-सीफूड मराठी आणि इंग्लिश l Fish names-Seafood in Marathi and English

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो अन्न म्हटलं की शाकाहार आणि मांसाहार असे दोन पर्याय आपल्या समोर येतात. अनेक जण कट्टर शाकाहारी असतात तर काहींची मांसाहाराला पसंती असते. त्यातही मासे किंवा सीफूड म्हटलं की अस्सल मांसाहारींच्या तोंडाला पाणी सुटतं. आपल्याला लाभलेला मोठा समुद्रकिनारा हा या सगळ्याचा स्त्रोत आणि जिवावर उदार होऊन मासेमारी करणारे कोळीबांधव या सार्‍यांचे पोशिंदे! अशाच काही मासे आणि इतर समुद्री अन्नाची (सीफूड Seafood) इंग्लिश आणि मराठी मधील नावे आणि त्यांचे उच्चार या लेखात आपण बघणार आहोत.

हेही वाचा: भाज्यांची नावे मराठी आणि इंग्लिश l Vegetables names in Marathi and English

माशांची नावे-सीफूड मराठी आणि इंग्लिश l Fish names-Seafood in Marathi and English

अ. क्र. इंग्लिश (English)  मराठी उच्चार                   (Marathi Pronunciation) मराठी (Marathi) इंग्लिश उच्चार                (English Pronunciation)
Barramundi बरामुंडी जिताडा Jitada
Black Pomfret ब्लॅक पॉम्फ्रेट सरंगा/ हलवा Saranga/ Halwa
Blue Whale ब्लू व्हेल देवमासा Devmasa
Bombay Duck बॉम्बे डक बोंबील Bombil
Butter Fish बटर फिश सौंदाळे saundale
Catfish कॅटफिश शिंगटी Shingati
Clams क्लाम्स तिसरे/ शिंपले Tisare/ Shimpale
Crab क्रॅब खेकडे/ कुर्ली Khekade/ Kurli
Fin Bream फिन ब्रिम राणी मासा Rani Masa
१० Garfish/ Needle Fish जारफिश/ निडलफिश टोळ Tol
११ Giant sea perch जायंट सी पर्च पालू/ चणक Palu/ Chanak
१२ Golden Anchovy गोल्डन अॅकवी मांदेली Mandeli
१३ Jewfish जेवफिश घोळ Ghol
१४ Lizard Fish लिझार्ड फिश चोर बोंबिल Chor bombil
१५ Lobster लॉबस्टर शेवंड Shevand
१६ Mackerel मॅकेरल बांगडा Bangada
१७ Mangrove Jack Fish मॅग्रू जॅक फिश तांबोशी Tamboshi
१८ Octopus ऑक्टोपस ऑक्टोपस Octopus
१९ Oysters ऑयस्टर कालवी Kalawi
२० Pomfret पॉम्फ्रेट पापलेट Paplet
२१ Prawns प्रॉन्स कोळंबी/ चिंगळ Kolambi/ Chingal
२२ Ribbon Fish रिबॉन फिश बला/ वाकटी Bala/ Vakati
२३ Salmon fish सॅल्मोन फिश रावस Rawas
२४ Seer fish सीर फिश सुरमई Surmai
२५ Silver Bar fish/ Belt Fish सिल्वर बार फिश/ बेल्ट फिश कर्ली Karli
२६ Silver Biddy fish सिल्वर बीडी फिश शेतकं Shetak
२७ Small Prawns स्मॉल प्रॉन्स कोलीम/ जवळा Kolim/ Jawala
२८ Sole Fish सोल फिश लेप Lep
२९ Sqaid Fish स्क्वेड फिश म्हाकुल Mhakul
३० Starfish स्टार फिश तारा मासा Tara masa
३१ White Mullet व्हाइट म्युलेट बोयर Boyar

 

हेही वाचा: क्युसेक आणि टीएमसी म्हणजे किती पाणी? How much water is Cusec and TMC in Marathi

माशांची नावे-सीफूड मराठी आणि इंग्लिश l Fish names-Seafood in Marathi and English

आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका

Leave a comment