भाज्यांची नावे मराठी आणि इंग्लिश l Vegetables names in Marathi and English

भाज्यांची नावे मराठी आणि इंग्लिश l Vegetables names in Marathi and English

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपल्या शरीराच्या ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे आपला आहार आणि यातील प्रमुख अन्नघटक म्हणजे भाज्या. शरीराचे पोषण आणि रोजच्या जेवणातील वेगळेपण जपणारा मुख्य घटक म्हणजे विविध रंगाच्या, चवीच्या भाज्या! फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्ये, डाळी ते अगदी कंदमुळे यांचा समावेश आपण रोजच्या आहारात करत असतो. याच भाज्यांची इंग्लिश आणि मराठी मधील नावे आणि त्यांचे उच्चार या लेखात आपण बघणार आहोत.

हेही वाचा: फळांची नावे मराठी आणि इंग्लिश l Fruit names in Marathi and English

भाज्यांची नावे मराठी आणि इंग्लिश l Vegetables names in Marathi and English

अ. क्र. इंग्लिश (English) मराठी उच्चार                   (Marathi Pronounciation) मराठी (Marathi) इंग्लिश उच्चार                (English Pronounciation)
Onion ओनियन कांदा Kanda
Potato पोटॅटो बटाटा Batata
Brinjal ब्रिंजल वांग Vanga
Tomato टोमॅटो टोमॅटो Tomato
Cabbage कॅबेज कोबी Kobi
Bell Pepper / Capsicum बेल पेपर / कॅप्सिकम भोपळी मिरची/ ढबू मिरची Bhopli/ Dhabu mirchi
Green peas ग्रीन पीज मटार Matar
Ladies’ finger लेडीज फिंगर भेंडी Bhendi
Cauliflower कॉलीफ्लॉवर फुलकोबी Phulkobi
१० Cluster beans क्लस्टर बिन्स गवार Gavar
११ Bitter gourd बिटर गार्ड कारले Karle
१२ Drumsticks ड्रमस्टिक्स शेवग्याच्या शेंगा Shevgyachya shenga
१३ French Beans / Green beans फ्रेंच बिन्स / ग्रीन बिन्स श्रावण घेवडा Shravan ghevda
१४ Ivy gourd आयव्ही गार्ड तोंडली Tondli
१५ Corn कॉर्न मका Maka
१६ Pumpkin पमकीन भोपळा Bhopla
१७ Bottlegourd बॉटल गार्ड दुधी भोपळा Dudhi Bhopla
१८ Ash gourd अॅश गार्ड कोहळा Kohla
१९ Ridge gourd रिज गार्ड दोडका Dodka
२० Snake gourd स्नेकगार्ड पडवळ Padval
२१ Coriander leaves कॉरिंडर लिव्हज कोथिंबीर Kothimbir
२२ Curry leaves करी लिव्हज कढीपत्ता Kadhipatta
२३ Garlic गार्लिक लसूण Lassun
२४ Ginger जिंजर आले Ale
२५ Lemon लेमन लिंबू Limbu
२६ Mint leaves मिंट लिव्हज पुदिना Pudina
२७ Green chili ग्रीन चिली हिरवी मिरची Hirvi mirchi
२८ Green onion ग्रीन ओनियन कांदा पात Kanda pat
२९ Cucumber कुकुंबर काकडी Kakdi
३० Carrot कॅरोट गाजर Gaajar
३१ Beetroot बीटरूट बीट Beet
३२ Sweet potato स्वीट पोटॅटो रताळे Ratale
३३ Radish रॅडिश मुळा Mula
३४ Amaranth leaves अमरांथ लिव्हज हिरवा माठ Hirva math
३५ Fenugreek leaves फेनूग्रीक लिव्हज मेथी भाजी Methi bhaji
३६ Dill leaves डिल लिव्हज शेपू Shepu
३७ Sorrel leaves सॉरेल लिव्हज अंबाडी Ambadi
३८ Spinach स्पिनॅच पालक Palak
३९ Colocasia कोलोकॅसिया अळू Alu
४० Banana flower बनाना फ्लॉवर केळफुल Kelful

 

हेही वाचा: उल्का किंवा उल्कापात म्हणजे काय? l What is Meteor or Meteor shower in Marathi

भाज्यांची नावे मराठी आणि इंग्लिश l Vegetables names in Marathi and English

Leave a comment