मार्केट कोसळतंय! पुढे काय? Share Market is falling What next in Marathi
मार्केट कोसळतंय! पुढे काय? Share Market is falling What next in Marathi नमस्कार मित्रांनो yugmarathi.com वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो गेली अनेक दिवस शेअर मार्केटमध्ये जी पडझड चालू आहे, फार मोठ्या प्रमाणावर सर्वच कंपन्यांची स्टॉक्स पडतायत आणि त्याचाच परिणाम म्हणून निफ्टी आणि सेन्सेक्स देखील खूप जोरदारपणे खाली येतायत. एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून आपण … Read more