पक्षांची नावे मराठी आणि इंग्लिश l Birds names in Marathi and English

पक्षांची नावे मराठी आणि इंग्लिश l Birds names in Marathi and English

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपल्या पृथ्विवरील नैसर्गिक विविधतेचे मुख्य आकर्षण म्हणजे पक्षी! नानाविध रंगछटा असणारे, आपल्या किलबिलाटाने जंगले जीवंत करणारे आणि जंगलातली अन्नसाखळी परिपूर्ण करणारे असंख्य तर्‍हेचे पक्षी! आपल्या लहानपणापासून वेगवेगळ्या कारणांनी यातील अनेकांशी आपण जोडलेलो असतो. अगदी काऊ चिऊचा घास, कोंबड्याची बांग, कोकिळेचे कुजन, विटू विटू करणारा पोपट, नाचणारा मोर, आकाशात उंच भरार्‍या मारणारा गरुड, रात्री दिसणारं घुबड ते अगदी मृत शरीरांची विल्हेवाट लावणारी गिधाडे हे सारेच पक्षी आपल्या परिचयाचे. याच पक्षांची इंग्लिश आणि मराठी मधील नावे आणि त्यांचे उच्चार या लेखात आपण बघणार आहोत.

हेही वाचा: मराठी महिने आणि भारतीय ऋतू l Marathi months and Indian seasons in Marathi

पक्षांची नावे मराठी आणि इंग्लिश l Birds names in Marathi and English

अ. क्र. इंग्लिश (English) मराठी उच्चार                     (Marathi Pronounciation) मराठी        (Marathi) इंग्लिश उच्चार                 (English Pronounciation)
Peacock पिकॉक मोर Mor
Eagle ईगल गरुड Garud
Swan स्वान हंस Hans
Parrot पॅरोट पोपट Popat
Cuckoo कुकू कोकीळ Kokil
Crow क्रो कावळा Kawala
Sparrow स्पेरो चिमणी Chimani
Woodpecker वुडपिकर सुतारपक्षी Sutarpakshi
Nightingale नाइटिंगेल बुलबुल Bulbul
१० Kingfisher किंगफिशर खंड्या Khandya
११ Duck डक बदक Badak
१२ Hen हेन कोंबडी Kombadi
१३ Cock कॉक कोंबडा Kombada
१४ Owl वूल घुबड Ghubad
१५ Vulture वल्चर गिधाड Gidhad
१६ Hornbill हॉर्नबिल धनेश Dhanesh
१७ Dove डव कबुतर Kabutar
१८ Black kite ब्लॅक काईट घार Ghar
१९ Crane क्रेन बगळा Bagala
२० Ostrich ऑस्ट्रिच शहामृग Shahamrug
२१ Flamingo फ्लॅमिंगो रोहितपक्षी Rohitpakshi
२२ Pigeon पिगन पारवा Parava
२३ Hawk हॉक बाहिरी ससाणा Bahiri Sasana
२४ Penguin पेग्विन पेग्विन Pegwin
२५ Weaver Bird विवर  बर्ड सुगरण पक्षी Sugaran Pakshi
२६ Hummingbird हमिंगबर्ड गुणगुणणारा पक्षी Gungunanara Pakshi
२७ Partridge पॅर्ट्रिज तितर Titar
२८ Greater Coucal ग्रेटर कोकल भारद्वाज Bhardwaj

 

हेही वाचा: उल्का किंवा उल्कापात म्हणजे काय? l What is Meteor or Meteor shower in Marathi

पक्षांची नावे मराठी आणि इंग्लिश l Birds names in Marathi and English

Leave a comment