मारुती स्तोत्र l Maruti Stotra in Marathi
मारुती स्तोत्र l Maruti Stotra in Marathi नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रहो केव्हाही कोणतीही मोठी गोष्ट करायची असेल, काही जास्त शक्तीचं किंवा ताकदीचं काम करायचं असेल तेव्हा आपल्या तोंडातून आपसूक बाहेर येणारे शब्द असतात ‘जय बजरंगबली’ किंवा ‘जय हनुमान’! अशा या आपल्या सर्वांच शक्तीचं स्फूर्तीस्थान, बलोपासनेचं दैवत असलेल्या मारूतीरायाचं, श्री … Read more