फुलांची नावे मराठी आणि इंग्लिश l Flowers names in Marathi and English

फुलांची नावे मराठी आणि इंग्लिश l Flower names in Marathi and English

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो फुले म्हटलं की क्षणात आपल्यासमोर  विविध रंगांची, मनमोहक गंधांची, तर्‍हेतर्‍हेच्या आकाराची असंख्य फुले येतात. आपल्या संस्कृतीतला कुठलाही मंगलमय सोहळा फुलांशिवाय पूर्णच होत नाही. देवपूजेसाठी, सण-समारंभासाठी फुलांशिवाय पर्याय नाही. लग्न, हळदी कुंकू, सत्कार समारंभ हे तर फुलांशिवाय अपूर्णच! प्रत्येकाची फुलांची आपली अशी आवड असते. कोणाला सुंदर गुलाब आवडतो तर कोणाला मनमोहक चाफा, कोणाला प्राजक्ताचा सडा तर कोणाला धुंद मोगरा! आपल्याकडे तर देवांनाही फुलांविषयी प्रेम आहे जसे की गणपती बाप्पाला जास्वंद प्रिय, तर श्रीविष्णुंना कमळ प्रिय! अशाच काही फुलांची इंग्लिश आणि मराठी मधील नावे आणि त्यांचे उच्चार या लेखात आपण बघणार आहोत.

हेही वाचा: फळांची नावे मराठी आणि इंग्लिश l Fruite names in Marathi and English

फुलांची नावे मराठी आणि इंग्लिश l Flowers names in Marathi and English

अ. क्र. इंग्लिश (English) मराठी उच्चार (Marathi Pronunciation) मराठी (Marathi) इंग्लिश उच्चार (English Pronunciation)
Rose रोझ गुलाब Gulab
Mogra मोगरा मोगरा Mogra
Plumeria प्लुमेरिया चाफा Chafa
Hibiscus हिबिस्कस जास्वंद Jaswand
Periwinkle पेरिवींकल सदाफुली Sadafuli
Chrysanthemum क्रायसॅन्थेमम शेवंती Shevanti
Marigold मारीगोल्ड झेंडू Zendu
Gerbera जर्बेरा जर्बेरा Jarbera
Night cestrum नाईट सेस्टरम रातराणी Ratarani
१० Spanish cherry स्पॅनिश चेरी बकुळ Bakul
११ Night-flowering Jasmine नाईट फ्लॉवरींग जास्मीन प्राजक्त/ पारिजात Prajakt/ Parijat
१२ Sunflower सनफ्लॉवर सूर्यफूल Suryaful
१३ Lotus लोटस कमळ Kamal
१४ Tulip ट्यूलिप ट्यूलिप Tulip
१५ Saussurea Obvallata सॉसेरिया ओब्वल्लटा ब्रम्हकमळ Bramhakamal
१६ Canna कॅन्ना कर्दळ Kardal
१७ Crossandra क्रॉस अॅन्ड्रा आबोली Aaboli
१८ Flax फ्लॅक्स अंबाडीचे फूल Ambadiche ful
१९ Daisy डेसी गुलबहार Gulbahar
२० Lily लिली लिली Lily
२१ Aster अॅस्टर अॅस्टर Aster
२२ Tuberose ट्यूब रोझ निशिगंध Nishigandha
२३ Jasmine जास्मिन चमेली Chameli
२४ Oleander ऑलेंडर कण्हेर Kanher
२५ Orchid ऑर्किड ऑर्किड Orkid
२६ Four O’clock फोर ओ क्लॉक गुलबक्षी Gulabakshi
२७ Purple Passion पर्पल पॅशन कृष्णकमळ Krushnakamal
२८ Stamonium स्टॅमोनियम धोत्रा Dhotra
२९ Dahlia डाहलिया डेलिया Deliya
३० Lantana Camera लँटाना कॅमेरा घाणेरी Ghaneri

 

हेही वाचा: मिलेनिअल म्हणजे काय? जनरेशन झेड म्हणजे काय? What is Millennial? What is Gen Z? in Marathi

 

फुलांची नावे मराठी आणि इंग्लिश l Flowers names in Marathi and English

Leave a comment