फळांची नावे मराठी आणि इंग्लिश l Fruits names in Marathi and English

फळांची नावे मराठी आणि इंग्लिश l Fruits names in Marathi and English

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपण लहानाचे मोठे होत असताना  आपल्या सभोवतालच्या  परिसरातील  फळे कायमच आपल्याला साद घालत असतात. त्यांचे विविध आकार, आकर्षक रंग, वास यांची आपल्याला मोहिनी पडते. एखाद्या फळाची चव कायमची गोडी लावते. अशाच काही प्रमुख फळांची इंग्लिश आणि मराठी मधील नावे आणि त्यांचे उच्चार या लेखात आपण बघणार आहोत.

हेही वाचा: इंग्लिश १ ते १०० अंकांचे मराठी प्रतिशब्द l English 1 to 100 numbers in Marathi

फळांची नावे मराठी आणि इंग्लिश l Fruits names in Marathi and English

अ. क्र. इंग्लिश                    (English) मराठी उच्चार           (Marathi pronunciation) मराठी (Marathi) इंग्लिश उच्चार           (English Pronunciation)
Mango मॅंगो आंबा Aamba
Jackfruit जॅकफ्रूट फणस Fanas
Apple अॅपल सफरचंद Safarachand
Orange ऑरेंज संत्र Santra
Lemon लेमन लिंबू Limbu
Sweet lemon स्वीट लेमन मोसंबी Mosambi
Indian Blackberry इंडियन ब्लॅकबेरी जांभूळ Jambhul
Karvand करवंद करवंद Karvand
Tamarind टमरिंड चिंच Chinch
१० Custard Apple कस्टर्ड अॅपल सिताफळ Sitafal
११ Watermelon वॉटरमेलॉन कलिंगड Kalingad
१२ Grape ग्रेप द्राक्ष Draksh
१३ Pineapple पायनॅपल अननस Ananas
१४ Guava गऊवा पेरू Peru
१५ Cheekoo चिकू चिकू Chiku
१६ Coconut कोकोनट नारळ Naral
१७ Papaya पपया पपई Papai
१८ Banana बनाना केळं Kel
१९ Watermelon वॉटरमेलॉन टरबूज Tarbuj
२० Pomegranate पोमोग्रेनेट डाळिंब Dalimb
२१ Strawberry स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी Strawberry
२२ Kiwi किवी किवी Kiwi
२३ Pear पेर पेर Pear
२४ Cherry चेरी चेरी Cherry
२५ Dragon Fruit ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट Dragon Fruit

 

सूकी फळे किंवा सुका मेवा l Dry Fruits in Marathi

अ. क्र.                इंग्लिश                 (English)      मराठी उच्चार             (Marathi Pronunciation) मराठी   (Marathi)          इंग्लिश उच्चार            (English Pronunciation)
Almonds आल्मंड बदाम Badam
Cashew कॅशू काजू Kaju
Date डेट खजूर Khajur
Pistachio पिस्ता पिस्ता Pista
Fig फिग अंजिर Anjir
Apricot अॅप्रिकॉट जर्दाळू Jardalu

 

हेही वाचा: प्राण्यांची मराठी नावे l Animals names English to Marathi

फळांची नावे मराठी आणि इंग्लिश l Fruits names in Marathi and English

Leave a comment