प्राण्यांची मराठी नावे l Animals names English to Marathi

प्राण्यांची मराठी नावे l Animals names English to Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपल्या नैसर्गिक विविधतेचे मुख्य आकर्षण म्हणजे प्राणी, मग ते पाळीव असोत किंवा जंगलात राहणारे असोत. याच प्राण्यांची इंग्लिश आणि मराठी मधील नावे आणि त्यांचे उच्चार या लेखात आपण बघणार आहोत.

हेही वाचा: इंग्लिश १ ते १०० अंकांचे मराठी प्रतिशब्द l English 1 to 100 numbers in Marathi

प्राण्यांची मराठी नावे l Animals names English to Marathi

 

पाळीव प्राण्यांची मराठी नावे l Domestic animals names English to Marathi

animals-names-english-to-marathi

अ. क्र. इंग्लिश (English)             मराठी उच्चार               (Marathi Pronounciation) मराठी (Marathi)              इंग्लिश उच्चार          (English Pronounciation)
१ Dog डॉग कुत्रा Kutra
२ Cat कॅट मांजर Manjar
३ Cow काऊ गाय Gay
४ Bull बुल बैल Bail
५ Buffalo बफेलो म्हैस Mhais
६ Goat गोट शेळी Sheli
७ Sheep शीप मेंढी Mendhi
८ Horse हॉर्स घोडा Ghoda
९ Donkey डोंकी गाढव Gadhav

 

जंगली प्राण्यांची मराठी नावे l Wild animals names English to Marathi

Pranyanchi nave_2

 

अ. क्र. इंग्लिश (English) मराठी उच्चार (Marathi Pronounciation) मराठी (Marathi) इंग्लिश उच्चार (English Pronounciation)
१ Tiger टायगर वाघ Vagh
२ Lion लायन सिंह Sinh
३ Elephant एलिफंट हत्ती Hatti
४ Wolf वुल्फ लांडगा Landaga
५ Fox फॉक्स कोल्हा Kolha
६ Pig पिग डुक्कर Dukkar
७ Camel कॅमल उंट Unt
८ Giraffe जिराफ जिराफ Jiraf
९ Monkey मंकी माकड Makad
१० Bear बियर अस्वल Aswal
११ Deer डियर हरिण Harin
१२ Rhino  तर्‍हायनो गेंडा Genda
१३ Rabbit रॅबिट ससा Sasa
१४ Zebra झेब्रा झेब्रा Zebra
१५ Cheetah चित्ता चित्ता Chitta

 

हेही वाचा: 1 GB, 1 MB किंवा 1 KB म्हणजे नक्की किती? मेमरी स्टोरेज मोजतात तरी कसं? What is 1 GB, 1 MB or 1 KB? How memory storage measured in Marathi

प्राण्यांची मराठी नावे l Animals names English to Marathi

आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका

Leave a comment